Nieuws
हत्याकांड झालेले हे फार्महाऊस चित्रपटसृष्टीतील खलनायक म्हणून नावलौकिक असलेल्या एका अभिनेत्याच्या भावाने ही आलिशान संपत्ती उभी ...
मुंबईत परवडणारी घरे ही कायमच अशक्यप्राय वाटणारी बाब राहिली आहे. परवडणारी घरे यांची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली गेली आहे.
रेल्वे प्रशासनाचा अत्यंत ढिसाळ व बेदरकार कारभार आणि तितकेच निष्काळजी व बेदरकार प्रवासी हेच या मृत्यूला कारणीभूत आहे.
पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने रेल्वे स्थानकांवर इलेक्ट्रिक बाइक बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
सीमा महांगडे,प्रतिनिधी: दहावीचा टप्पा पार करून करिअरच्या स्वप्नांकडे झेप घेण्याचा मार्ग म्हणजेच अकरावी प्रवेश. मात्र, प्रवेश ...
नवी दिल्ली: कृषी कर्जात ५ वर्षांत महाराष्ट्र प्रमुख राज्य म्हणून उदयास आले आहे. २०१९-२० ते २०२३-२४ दरम्यान राज्यातील कृषी ...
- महापालिकेच्या विविध विभागांत दहा हजार कंत्राटी कर्मचारी; कायम कर्मचाऱ्यांच्या तुलनेत काहीच सोयी-सुविधा नाहीत ...
लोकमत स्पेशल - पीएमआरडीएच्या वर्तुळाकार रस्त्याच्या नियोजनात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव : वाहनांची संख्या वाढून वाहतूक ...
जम्मू: अमरनाथ यात्रामार्गावर यंदा सुरक्षा बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर संभाव्य ...
प्रस्तावित विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून ...
लंडन: भारतीय संविधान हा एक सतत विकसित होणारा दस्तऐवज आहे. तो एक प्रकारचा सामाजिक करार असून त्याने जातीपाती, भेदभाव, अन्याय या ...
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या बहुप्रसवी, बहुढंगी प्रतिभावंताची कन्या म्हणून शिरीष पै यांना वेगळ्या प्रकारची प्रतिभा लाभली.
Sommige resultaten zijn verborgen omdat ze mogelijk niet toegankelijk zijn voor u.
Niet-toegankelijke resultaten weergeven