Nuacht
सबसिडी बंद केल्यामुळे या नवउद्योजकांना आपल्या उद्योगाचा विस्तार वाढवणे अशक्य झाले असल्याची तक्रार पक्षाने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : भारतीय जनता पक्षाचे डबल इंजिन सरकार सर्वसामान्य जनता, शेतकरी व युवांना घेऊन पुढे जात आहे.
जगात केवळ सात कहाण्या आहेत, असे म्हटले जाते. त्याच थोड्या फार बदलून पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात. याच धर्तीवर बोलायचे तर ...
जगात प्रत्येकालाच आपली संस्कृती फार प्यारी असते. त्यामुळे ही संस्कृती मोडीत निघू नये, आपल्या उच्च प्रथा, परंपरा जपल्या ...
कपाशीच्या एचटीबीटी बियाणाला सरकारने मान्यता दिली नसली, तरी त्याचे उत्पादन व विक्री वाढतेच आहे. यातून मोठा संघर्ष उभा ...
पुण्याजवळच्या कुंडमळ्यात नदीवरचा लोखंडी साकव कोसळून चार जण मृत्युमुखी पडले. अनेक जण बेपत्ता आहेत. पन्नास जण मरतामरता वाचले.
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया अत्यंत सतर्क असून, सोमवारी दोन विमाने तांत्रिक दोषामुळे उड्डाणानंतर परतली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: फातोर्डा मतदारसंघाचे आमदार, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीत मडगाव, फातोर्डा व कुडतरी मतदारसंघातील प्रभागातून आपले उमेदवार उभे ...
कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील संतोषी माता रोड परिसरातील तळ अधिक एक मजली असलेल्या राऊत चाळीचा स्लॅब कोसळला. ही घटना आज ...
डिजीलॉकरमध्ये कसे वीजबिल उपलब्ध होईल वीज ग्राहकांनी आपल्या डिजीलॉकर अॅपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करावी, ...
योगेश पांडे नागपूर : आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर तीर्थक्षेत्रे असून, त्या पवित्र ठिकाणी पोहोचता येत नसले तरी तेथील प्रसाद ...
पुणे: अहो... आमचा नातू कुठे आहे, तो कसा आहे, कोणी तरी आम्हाला सांगा ना, कोणीच आम्हाला काही का सांगत नाहीत, असा प्रश्न विचारून ...
Cuireadh roinnt torthaí i bhfolach toisc go bhféadfadh siad a bheith dorochtana duit
Taispeáin torthaí dorochtana