ニュース
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आरक्षणाच्या अनुषंगाने अधिसूचना जारी झाल्यानंतर सोमवारी माजी सदस्यांनी जिल्हाधिकारी व ...
शहरातील पोलिस वसाहतीच्या रिकाम्या जागेवर विनापरवानगी पिंपळाच्या झाडांची तोड करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या ...
मराठा आरक्षण लढ्याला बळ देण्यासाठी छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ स्मारक खुलताबाद येथून आंतरवली सराटीकडे रवाना झाले. श्री भद्रा ...
मागील आठ दिवसापासून शांत असलेल्या बिबट्याने पुन्हा हल्ला केल्याची घटना समोर आली. सापटणे टें शिवारात बिबट्याने घोड्याची शिकार केली. दरम्यान बिबट्याने पुन्हा हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले ...
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावातून श्री. चक्रधर स्वामींची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत अनेक संत-महंतांसह हजारो भाविक सहभागी झाले होते. तसेच उद्या मंगळवारी धर्मसभा होणार आहे. ब्राह्मणपुरी ग ...
उमराणे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा येथून सुटका होऊन ३५९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ‘गरुडझेप’ मोहिमेंतर्गत निघालेल्या मशाल यात्रेचे उमराणेत २४ ऑगस्टला जोरदार स्वागत करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजा ...
खुलताबाद येथील हजरत शेख मुन्तजबोद्दीन जरजरीजर बक्ष रह. यांच्या ७३९ व्या उरूस महोत्सवाच्या तयारीसाठी आढावा बैठक झाली. आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सोमवार सकाळी अकरा वाजता दर्गा प्रां ...
वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव येथे लोकशारी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे अनावरन सोमवार दि. रोजी २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता माजी नगरअध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांच्या हस्ते पुष्पहार अर ...
一部の結果でアクセス不可の可能性があるため、非表示になっています。
アクセス不可の結果を表示する